National Cricket Academy (NCA) report 2021-22
फिटनेसमध्येही विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड! ‘या’ 23 भारतीय खेळाडूंनी केलीये एनसीएची वारी
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्या रिपोर्ट्सनुसार विराट कोहली सद्यस्थितीत भारताचा सर्वात फिट खेळाडू आहे. त्याचबरोबर 23 क्रिकेटपटूंनी 2021-22च्या सत्रात रिहॅबिलिटेशनसाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी....






