nazmul hassan

बांग्लादेशमध्ये क्रिकेटमध्ये सत्तापालट होणार! बोर्डाचे अध्यक्ष पायउतार होण्याच्या तयारीत

—
ऑगस्ट 16, 2024

विद्यार्थी आंदोलन आणि त्यानंतर बांग्लादेशातील सत्तापालटानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डात (बीसीबी) बदलाची हलचाल सुरू झाली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी राजीनामा देण्याची शक्यता....