Neena Varakil

एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

18 व्या एशियन गेम्समध्ये सोमवारी(27 आॅगस्ट) महिलाच्या लांब उडीमध्ये भारताच्या नीना वारकिलने रौप्यपदकाची कमाई केली आहे. तिने चौथ्या प्रयत्नात 6.51 मीटरची उडी मारत हे रौप्यपदक ...