Nehal Wadhera 100 Meter Six
मुंबई इंडियन्सचा नवा फिनिशर नेहल वढेरा! एकाच डावात ठोकलेले तब्बल 37 षटकार
रविवारी (दि. 2 एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. सालाबादप्रमाणे मुंबई संघाने आपल्या पहिल्या सामन्यावर पाणी सोडले.....






