nepal vs scotland
12 वर्षांची प्रतीक्षा संपली! नेपाळचा वानखेडेवर दणदणीत विजय; स्कॉटलंडला 7 विकेट्सनी नमवले
मंगळवारी ग्रुप सी सामन्यात स्कॉटलंडचा सात विकेट्सने पराभव करून नेपाळने १२ वर्षांची टी-२० विश्वचषकातील विजयी मालिका संपवली. २०१४ मध्ये झालेल्या त्यांच्या पहिल्या विश्वचषकात नेपाळने अफगाणिस्तान....






