Netherlands vs Sri Lanka

NED-vs-SL

नेदरलँड्सविरुद्ध लाज वाचवण्यासाठी श्रीलंका सज्ज, टॉस गमावत कुसलसेना करणार बॉलिंग

—
ऑक्टोबर 21, 2023

क्रिकेट प्रेमींसाठी शनिवारचा (दि. 21 ऑक्टोबर) दिवस खूपच खास आहे. यामागील कारण म्हणजे, विश्वचषक 2023 स्पर्धेतील एक नाही, तर दोन सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.....