NEW CODE OF LAWS
टी20 विश्वचषक खेळला जाणार बदललेल्या नियमांनुसार, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार ‘हे’ कायदे
क्रिकेट असा खेळ आहे, ज्यात काळानुसार अनेक बदल करण्यात आले. क्रिकेटमध्ये नियम करण्यासाठी मेरिलबोन क्रिकेट क्लब म्हणजेच एमसीसी (MCC) आहे. एमसीसीच्या सुचनांनुसारच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून....






