new cricket stadium in mumbai
मुंबईत बनणार नवं क्रिकेट स्टेडियम, वानखेडे पेक्षा चारपट असेल आसन क्षमता!
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमचा इतिहास मोठा आहे. याच स्टेडियमवर 2011 मध्ये टीम इंडियानं विश्वचषक जिंकला होता. मात्र आता मुंबईमध्ये नवं स्टेडियम बांधण्याबद्दल विचार केला जात आहे.....






