New Zealand abandoned Pakistan Tour
न्यूझीलंडने दौरा रद्द केल्याने संतापले पाकिस्तानी चाहते; म्हणे, ‘क्राइस्टचर्चचा गोळीबार विसरलात का?’
जवळ जवळ १८ वर्षांनंतर न्यूझीलंड संघाने पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले होते. यामुळे पाकिस्तानमध्ये उत्सवाचे वातावरण होते कारण ते जगातील पहिल्या क्रमांकाच्या एकदिवसीय संघाचा सामना करणार....





