New Zealand team announcement for srilanka tour

New-Zealand

वनडे आणि टी20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूकडे नेतृत्व

डिसेंबर 23, 2024

श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मिचेल सँटनर नियमित कर्णधार म्हणून प्रथमच मर्यादित फाॅरमॅटच्या संघाचे....