new zealand vs bangladesh test series

guard of honour

महानतेवर शिक्कामोर्तब! रॉस टेलरला अखेरच्या कसोटीत मिळाला ‘गार्ड ऑफ ऑनर’; पाहा भावनिक व्हिडिओ

जानेवारी 10, 2022

आतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रत्येक खेळाडूसाठी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खास असतो. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉट टेलर (ross taylor) देखील त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळत आहे.....