New Zealand vs South Africa Women’s Team
जगाला मिळणार नवा टी20 चॅम्पियन, या दोन संघांमध्ये विजेतेपदाची टक्कर
यंदाच्या महिला टी20 विश्वचषकचा अंतिम सामना आज रविवारी (20 ऑक्टोबर) दुबईत खेळवला जाणार आहे. जेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आमनेसामने असणार आहेत.....





