Nigeria cricket team
अवघ्या 7 धावांत संपूर्ण संघ ऑलआऊट! टी20 क्रिकेटमधील सर्वात कमी धावसंख्या
टी20 क्रिकेट हा असा फॉरमॅट आहे, ज्यात कधी काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. असंच काहीसं टी20 विश्वचषक आफ्रिका क्वालीफायर्स सामन्यात घडलं. नायजेरिया आणि आयव्हरी....






