No Shake Hands

BAN-vs-SL

सामन्यानंतरही थांबला नाही वाद, हातमिळवणी तर सोडाच, खेळाडूंनी एकमेकांकडे ढुंकूनही पाहिलं नाही- Video

नोव्हेंबर 7, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेला 38वा सामना कुठल्याही चाहत्याला आठवणीत ठेवू वाटणार नाही. कारण, हा सामनाही विश्वचषकाच्या सर्वात वादग्रस्त सामन्यांमध्ये गणला....