ODI

बीसीसीआयमुळेच झालं शक्य ! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले वनडे सामन्यांच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 27 नोव्हेंबरपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात झाली. कोरोना विषाणूच्या महामारीदरम्यानही दोन वनडे सामन्यांचे आयोजन करण्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यश आले. ...

भारताकडून वनडेत २०२०मध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू

सन 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघाने जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत ...

आयपीएलमध्ये फलंदाजांच्या नाकीनऊ आलेल्या गोलंदाजाचे टीम इंडियाकडून पदार्पण; कोहलीने दिली पदार्पणाची कॅप

कॅनबेरा। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (२ डिसेंबर) होणार आहे. या सामन्यातून वेगवान गोलंदाज टी ...

“…तर भारत विश्वचषक जिंकू शकेल, असं मला वाटत नाही”

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात शुक्रवारी (27 नोव्हेंबर) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी येथे खेळला गेला. या ...

भारतीय वनडे संघाला लवकरच ‘हे’ तीन दिग्गज ठोकू शकतात रामराम

भारतीय क्रिकेट संघात प्रत्येक वर्षी नवीन खेळाडू येतात आणि आपले कौशल्य दाखवतात. काही वेळा अस होते की, हे खेळाडू संघात खुप काळ टिकतात, तर ...

फिंच-वॉर्नर जोडीचा दणका ! भारताविरुद्ध शतकी भागीदारी करत केला अनोखा विक्रम

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात रविवारी (29 नोव्हेंबर) दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 51 धावांनी विजय मिळवला. या विजयात ऍरॉन फिंच आणि ...

भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना ‘या’ ४ धुरंधरानी ठोकलेत वनडेत वेगवान शतके

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शतक ठोकणे तशी अवघड गोष्ट असते आणि जर सर्वात वेगाने शतक करण्याबद्दल बोलायचे झाले, तर फलंदाजाला एक वेगळ्या अंदाजात फलंदाजी करावी ...

…..म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पहिल्या वनडेत काळी पट्टी बांधून उतरतील मैदानात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी ( 27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. या वनडे सामन्यादरम्यान दोन्ही ...

टी नटराजनचा वनडे मालिकेसाठी टीम इंडियात समावेश

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वेगवान गोलंदाज टी नजराजनचा भारतीय संघात गुरुवारी(26 नोव्हेंबर) रात्री समावेश करण्यात आला आहे. याबद्दल बीसीसीआयने ...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाने अवलंबवावी ‘ही’ त्रिसूत्री

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील भारतीय संघाच्या वनडे मालिकेला सुरुवात व्हायला आता काहीच तास उरले आहेत. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय ...

उत्कंठा शिगेला! तब्बल २१ महिन्यांनंतर भारत- ऑस्ट्रेलिया येणार आमने सामने, रोहितची कमतरता भासणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वनडे मालिकेला शुक्रवारपासून (27 नोव्हेंबर) सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल. भारतीय ...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘ही’ जर्सी घालून टीम इंडिया उतरणार मैदानात, शिखर धवनने फोटो केला शेअर

भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची सुरुवात येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे सामन्याने होणार आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात ...

‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी माझे कोणतेही वैयक्तिक लक्ष्य नाही, पण…’, आयपीएल गाजवणाऱ्या युवा खेळाडूचे वक्तव्य

भारताचा युवा प्रतिभावान फलंदाज शुबमन गिल याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी भारतीय वनडे आणि कसोटी संघात निवड झाली आहे. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या ...

“भारतीय गोलंदाज स्मिथविरुद्ध ही योजना राबवू शकतात, पण…” वनडे मालिकेआधी दिग्गजाने दिली चेतावणी

२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होत आहे. जवळपास अडीच महिन्याच्या या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार ...

विराटविरुद्ध ‘हा’ खेळाडू म्हणजे ऑस्ट्रेलियाचं महत्वाचं शस्त्र

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाला 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने सुरु होणार आहे. या दौऱ्यात तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. वनडे मालिका संपल्यानंतर टी20 मालिका ...