ODI
वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
१९१७ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर वनडे क्रिकेटला सुरुवात झाली. कसोटी क्रिकेटच्या परिणामामुळे पहिल्या टप्प्यात वनडे क्रिकेटमध्ये अत्यंत संथ खेळीची नोंद झाली. वनडे क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक....
येत्या काळात क्रिकेट चाहत्यांना पहायला मिळू शकतात या ४ मोठ्या क्रिकेट मालिका
कोरोना महामारीचा मागील चार महिन्यांपासून क्रिकेटवर प्रचंड मोठा परिणाम झाला आहे. २०२० मधील सर्व लहान-मोठ्या स्पर्धा कोरोना विषाणूमुळे स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील दरवर्षासारखा....
भारतीय संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणरे ३ दिग्गज खेळाडू…
एखाद्या खेळाडूसाठी त्याचा पहिला आणि शेवटचा सामना सर्वात खास असतो. प्रत्येक खेळाडूला आपल्या कारकिर्दीची सुरूवात दमदारपणे व्हावी असे वाटत असते तसेच कारकिर्दीचा शेवटही दमदार व्हावा....
वनडेत एका वर्षात सर्वाधिक शतके करणारे ३ दिग्गज भारतीय फलंदाज; रोहित शर्मा आहे या क्रमांकावर
आतापर्यंत अनेक भारतीय खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये अनेक धावा केल्या आहेत. बऱ्याचदा फलंदाजांनी फॉर्ममध्ये असताना उत्तम खेळी करत शतकेही ठोकली आहेत. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत वनडेत मोठ्या....
५ वर्षानंतरचा असा असेल भारतीय कसोटी संघ, पहा कोण असेल कर्णधार…
कोणत्याही खेळात खेळाडूला निवृत्ती ही घ्यावीच लागते. क्रिकेट खेळातही असंच आहे. खेळाडू कधीना कधी निवृत्त होतोच. खेळाडू निवृत्त होतो, पण क्रिकेट थांबत नाही. एका पिढीनंतर....
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या ११ खेळाडूंची होऊ शकते निवड
भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्याचे संपूर्ण वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) जाहीर केले आहे. या दौर्यावर चार कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील.....
५ दिग्गज खेळाडू ज्यांनी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला वर्ल्डकप फायनलमध्ये
आपल्या राष्ट्रीय संघाकडून आयसीसी विश्वकप स्पर्धेत भाग घेण्याचे स्वप्न क्रिकेटपटू पाहत असतो. म्हणजेच प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते की एकदा तरी त्याला विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा खेळायला....
वनडेमध्ये सर्वाधिक वेळा १०० धावांपेक्षा कमी धावा करणारे ५ संघ; आशियातील ३ संघाचा समावेश
वनडेमध्ये २०० किंवा अधिक धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या मानली जाते. पण आजच्या काळात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या तरीही संघांना पराभवाला सामोरे जावे लागते.....
अंधश्रद्धाळू असलेले ५ भारतीय खेळाडू; एकाने तर संपूर्ण कारकीर्दीत नवीन बॅट वापरलीच नाही
एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात त्याने स्वतः घेतलेले कष्ट आणि काही नशिबाचा हातभार असतो. या दोन गोष्टींच्या दरम्यान, ती यशस्वी व्यक्ती त्याच्या आयुष्यात थोडाफार अंधश्रद्धेवर देखील....
प्रतिस्पर्धी संघाने मिळून केलेल्या धावांपेक्षाही मोठी खेळी करणारे ५ क्रिकेटपटू
१९७१ मध्ये वनडे क्रिकेटला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट जगताला वेगाने खेळण्याची ओळख झाली. जवळजवळ ५० वर्षांचा इतिहास असललेल्या या वनडे क्रिकेटमध्येही गरजेनुसार बदल होत....
वनडे क्रिकेट इतिहासातील हारता-हारता जिंकलेले ५ सामने…
“क्रिकेट हा एक अतिशय रोमांचक असा खेळ आहे.” बहुतेक वेळा सामन्याच्या निकालाचा अंदाज आपल्याला आधीच येतो. परंतु, बऱ्याच वेळा सामन्याच्या शेवटच्या क्षणी खेळात असा काही....
मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आलेले ५ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
प्रत्येक क्रिकेटपटूला त्यांच्या कारकीर्दीत अनेक चढउतारांचा सामना करावा लागतो. अव्वल स्थान मिळण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा बर्याच गोष्टींचा त्याग करतो. परंतु कोणत्याही भ्रष्टाचारात किंवा मॅच-फिक्सिंगमध्ये सापडल्यावर....
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने बाद केलेले ३ फलंदाज…
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर विराट कोहली भारतीय संघात एक महान खेळाडू म्हणून नावाला आला. अनेकदा तर सचिन आणि विराटची तुलनाही झाली आहे. तसेच सचिनचे अनेक....
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवूनही या ५ दिग्गज क्रिकेटपटू कधीही झाले नाहीत कर्णधार
१३३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात बर्याच दिग्गज क्रिकेटपटूंनी त्यांच्या खेळातील दमदार कामगिरीने साऱ्यांचे मनोरंजन केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये जेवढे खेळाडू क्रिकेट खेळले आहेत त्यांचं एकदा....
चष्मा घालून खेळणारे १० दिग्गज क्रिकेटपटू
चष्मा घालून क्रिकेट खेळणे ही सोपी गोष्ट नाही. अनेकदा यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. परंतु असे असतानाही अनेक क्रिकेटपटू आजपर्यंत चष्मा खालून खेळले आहेत. चष्मा....





