Odisha CM Naveen Patnaik
हॉकी विश्वचषक उंचावल्यास भारतीय खेळाडू होणार करोडपती! ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले बक्षिस
शुक्रवारी (13 जानेवारी) भुवनेश्वर येथे हॉकी विश्वचषकाचे बिगूल वाजणार आहे. 16 संघ हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतील. भारताने अखेरच्या वेळी 1975 मध्ये विश्वचषक उंचावला....







