Odisha Cricket Association

चक्क ‘या’ देशाचा कर्णधार खेळणार ओडिशासाठी; मुश्ताक अली ट्रॉफीसाठी झाली निवड

—
ऑक्टोबर 21, 2021

भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम काही दिवसात सुरू होणार आहे. त्याची सुरुवात टी२० स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीने होईल. ४ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या स्पर्धेसाठी....