Oldest Captain In IPL
थाला वे! मैदानावर पाऊल ठेवताच धोनीचा महापराक्रम, लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने वॉर्नला टाकले मागे
भारतासोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा आता संपली आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात....





