oldest debutant with a 5-wicket haul in Men’s Test cricket
पदार्पणाच्या सामन्यातच पाकिस्तानच्या ‘या’ फिरकीपटूचा धुमाकूळ; ७१ वर्षांनंतर केलाय मोठा कारनामा
पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना कराची नुकताच येथे खेळला गेला. या सामन्यात शुक्रवारी(२९ जानेवारी) पाकिस्तानने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात....





