One Thousand Runs Against NZ
लॉर्ड्स कसोटीत फेल ठरूनही जो रूट बनला ‘विक्रमवीर’, सचिन, द्रविड, कूकच्या खास क्लबमध्ये दाखल
By Akash Jagtap
—
इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूट न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केवळ फलंदाज म्हणून खेळत आहे. लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या या सामन्यातील ...