one wicket away
IND vs ENG : 200 विकेट्सपासून एक पाऊल दूर; ओव्हलवर सिराजची पुन्हा धडाकेबाज तयारी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेण्यापासून फक्त एक विकेट दूर आहे. ओव्हल येथे होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात....




