Ongole

ऐकावं ते नवलच! चक्क गाय मैदानात शिरल्याने रणजी सामन्यात आला व्यत्यय

क्रिकेटमध्ये अनेकदा पावसामुळे किंवा खराब हवामानामुळे व्यत्यय आलेला पाहण्यात येतो. किंवा अनेकदा कुत्रा, मधमाशा मैदानात आल्याने सामना थांबलेला अनेकांनी पाहिला असेल. पण सध्या भारतात ...