Oval Invincibles v Manchester Originals

ओव्हल इन्विन्सिबल्स ठरले ‘द हंड्रेड’चे चॅम्पियन! करन बंधूंच्या कामगिरीपुढे बटलरची मँचेस्टर निष्प्रभ

—
ऑगस्ट 28, 2023

इंग्लंडमधील व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या द हंड्रेड लीगचे अंतिम सामने रविवारी (27 ऑगस्ट) खेळले गेले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात ओव्हल इन्विन्सिबल्स आणि मँचेस्टर ओरिजनल्स हे संघ....