Pakistan Cricket Team Upcoming Schedule
पाकिस्तान वनडे संघाला मोठी विश्रांती, 2023 विश्वचषकानंतर खेळाडू एक वर्षांच्या सुट्टीवर
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभय संघात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळला जात आहे. यानंतर पाकिस्तान संघ अफगाणिस्तान दौरा करणार आहे. त्यानंतर....







