pakistan zindabad

Cop-And-Fan

‘मी पाकिस्तान झिंदाबाद बोलणार…’, बंगळुरूत पोलीस अन् चाहत्यामध्ये राडा- व्हिडिओ तुफान व्हायरल

ऑक्टोबर 21, 2023

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 18वा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी....