Pakistani Actress Seher Shinwari
भारताच्या पराभवावर पाकिस्तानच्या ‘या’ अभिनेत्रीचा डोळा; म्हणाली, ‘झिम्बाब्वेने इंडियाला हरवल्यावर मी…’
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या गटात अद्याप उपांत्य सामन्यांसाठी दोन संघ निश्चित झाले नाहीयेत. पाकिस्तान संघाने या टी20 विश्वचषकात....






