Pakistani Fans

पाकिस्तानी फॅन्सच्या त्या बोलण्यावर शमी चिडला

जून 19, 2017

भारताच्या दारुण पराभवांनंतर ड्रेसींग रूममध्ये जात असलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानी फॅन्सने काल मोठ्या प्रमाणावर डिवचल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात....