PAKvNEP
पाकिस्तानची आशिया चषकात विजयी सलामी, नवख्या नेपाळचा 238 धावांनी पराभव
आशिया चषक 2023 मध्ये सहयजमान पाकिस्तान व नेपाळ यांच्यात पहिला सामना खेळला गेला. मुलतान येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. पाकिस्तानचा....






