paralympics gold

‘सुवर्णपदका’हून अधिक ‘सोनेरी गिफ्ट’! पॅरालिंपिकपटू प्रमोदला सचिनच्या २०० व्या कसोटीची जर्सी मिळाली भेट

सप्टेंबर 21, 2021

नुकत्याच  टोकियो पॅरालिम्पिक्स स्पर्धा पार पडल्या. यामध्ये भारताने चांगली कामगिरी केली. बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या प्रमोद भगतने सुवर्णपदक जिंकून इतिहासात त्याचे नाव लिहिले आहे. पॅरालिम्पिक्समध्ये पदक....