Pat Cummins Instagram

दिवंगत आईसाठी कमिन्सने केली भावूक पोस्ट! लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत लिहीले…

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याची आई मारियाचे निधन 9 मार्च रोजी झाले होते. आईच्या खराब तब्येतीमुळे कमिन्स भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतला ...