Pat Cummins Mohammed Shami
IND vs AUS Final: ना विराट, ना रोहित; पॅट कमिन्सने ‘या’ भारतीयाला म्हटले ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धोका
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली धावांचा पाऊस पाडण्यासोबतच गोलंदाजीतही हात आजमावताना दिसले. विशेष....






