pat cummins

IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा, 519 ​​दिवसांनी या खेळाडूचे कमबॅक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड येथील ओव्हल मैदनावर खेळवला जाणार आहे. गुलाबी चेंडूने खेळवल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात सर्वांच्या ...

पर्थ कसोटीतील लाजिरवाण्या पराभवावर पॅट कमिन्सची प्रतिक्रिया; म्हणाला…

बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघानं 295 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या कसोटी सामन्यात ...

बुमराह-कमिन्स दोघे मिळून अनोखा विक्रम रचणार, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात असे फक्त 5 वेळा घडले

क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 1877 साली मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्याला 147 वर्षे पूर्ण झाली आहेत. या ...

रिषभ पंतसाठी ऑस्ट्रेलियाचा खास प्लॅन, कर्णधार कमिन्सनं केला मोठा खुलासा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा आत्मविश्वास पूर्णपणे डळमळीत झाला आहे. भारतानं ...

पाकिस्तानी खेळाडूची मैदानावर विचित्र कृती, पॅट कमिन्सला हसू आवरेना; VIDEO पाहा

अलीकडेच कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी शानदार कामगिरी करणाऱ्या कामरान गुलामला आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्येही पदार्पणाची संधी मिळाली आहे. जरी तो आपल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात काही विशेष ...

ऑस्ट्रेलियानं मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ वाढवला, पॅट कमिन्स या स्पर्धेपर्यंत करणार संघाचं नेतृत्व

ऑस्ट्रेलियाला 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणारे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. ते पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघासोबत राहतील. बुधवारी, (30 ...

Pat-Cummins

VIDEO : पॅट कमिन्सने सुरू केली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची तयारी, नेट्समध्ये जबरदस्त घाम गाळला

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची असेल. या ...

IND vs AUS (Rohit Sharma pat Cummins)

“आता बदला घेण्याची…” बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया कर्णधाराचे खळबळजनक वक्तव्य

आगामी बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळली जाणार आहे. दोन्ही संघामध्ये सामन्यादरम्यान चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघांचे ...

pat cummins family

ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सच्या घरी दुसऱ्यांदा हालणार पाळणा, पत्नी बेकीने शेअर केली ‘गुड न्यूज’

भारतीय क्रिकेट संघाला नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. 22 नोव्हेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका ...

Pat-Cummins

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी पॅट कमिन्सने घेतला मोठा ब्रेक, कारण जाणून व्हाल हैराण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर  मालिकेला 22 नोव्हेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये ...

Ind-vs-Aus

‘ही अशी ट्रॉफी..’, बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकण्यासाठी पॅट कमिन्स आतुर!

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धची आगामी बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकण्यासाठी आतुर आहे. तो म्हणतो की सध्याच्या संघातील ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे हे एक अपूर्ण स्वप्न आहे. ...

Pat Cummins

अरेरे! ऑस्ट्रेलियन नागरिक त्यांच्या विश्वविजेत्या कर्णधारालाच ओळखू शकत नाही! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

जगभरात क्रिकेटचे लाखो चाहते आहेत. ऑस्ट्रेलियातही क्रिकेटची वेगळीच क्रेझ आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. इथले चाहते या गेमला खूप जवळून फॉलो ...

पॅट कमिन्सची सलग दुसरी हॅट्ट्रिक! टी20 विश्वचषकात घडला नवा इतिहास

टी20 विश्वचषक 2024 चा सुपर 8 सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी ...

Mitchell Starc Pat Cummins

140 कोटी भारतीयांना रडवणारा खेळाडू बनला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द इयर’, रिकी पाँटिंगच्या हस्ते मिळाली ट्रॉफी

गेल्या वर्षी दोन वेळा 140 कोटी भारतीयाचं हर्ट ब्रेक करणाऱ्या खेळाडूला ‘आयसीसी प्लेअर ऑफ द इयर 2023’ (वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू) पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. ...

टी20 विश्वचषक 2024 मधील पहिली हॅट्ट्रिक! ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश सामन्यात घडला इतिहास

टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मधील चौथा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात खेळला जात आहे. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या ...