Patna Pirates
PKL 2023: पटना पायरेट्सचा दारुण पराभव, बंगालच्या विजयात Super 10चा पडला पाऊस
PKL 2023: मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) प्रो कबड्डी 2023 स्पर्धेतील 20वा सामना बंगाल वॉरियर्स विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात बंगालने पटनाला 60-42च्या....
PKL 2023: पवनचे ऐतिहासिक प्रदर्शन ठरले व्यर्थ, पटना पायरेट्सचा तब्बल 22 गुणांनी दणदणीत विजय
Pro Kabaddi 10: बुधवारी (दि. 6 डिसेंबर) अहमदाबाद येथे प्रो कबड्डी 10 लीगमधील आठवा सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्स संघात पार पडला. या सामन्यात....
प्रो कबड्डी: पटना पायरेट्सचा फडशा पाडत पुणेरी पलटण सेमी फायनलमध्ये
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (5 डिसेंबर) पुणेरी पलटण व पटना पायरेट्स हे संघ आमनेसामने आले. यापूर्वीच प्ले ऑफमध्ये जागा बनविलेल्या पुणेरी पलटणने या....
प्रो कबड्डी: नवीनच्या अचाट कामगिरीने दिल्ली पुन्हा दबंग! थलाईवाजचाही पहिला विजय
प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (17 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात तमिल थलायवाज व पटना पायरेट्स या संघाचा आमनासामना झाला. तमिल....
प्रो कबड्डी: पुणेरी पलटण-पटना पायरेट्स सामना टाय; पुण्याचे जबरदस्त कमबॅक
प्रो कबड्डी 2022 च्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सामन्यात मागील हंगामाचे उपविजेते पटना पायरेट्स आणि पुणेरी पलटण हे संघ आमने-सामने आले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात....
भारीच ना! पवन सेहरावत आहे प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा सर्वोत्तम रेडर, पाहा आतापर्यंतच्या स्टार रेडर्सची यादी
शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League) ८ व्या हंगामाचा अंतिम सामना पार पडला. हा सामना दबंग दिल्ली आणि पाटना पायरेट्स (Dabang Delhi....
प्रो कबड्डी फायनल : पाटना पायरेट्सला लोळवत दबंग दिल्ली विजयी, प्रथमच पटकावले विजेतेपद
प्रो कबड्डी लीगमधून (Pro Kabaddi League) महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दबंग दिल्लीने (Dabang Delhi) प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाचा किताब आपल्या नावावर केला आहे.....
पटनाला पराभूत करत दबंग दिल्ली प्ले-ऑफ्समध्ये!
प्रो कबड्डी लीगच्या पंधराव्या हंगामातील १२६ व्या सामन्यात पहिल्या दोन क्रमांकावरील पटना पायरेट्स व दबंग दिल्ली हे संघ आमनेसामने आले. आपल्या राखीव खेळाडूंसह मैदानात उतरलेल्या....
सचिनच्या झंझावातापुढे मुंबाची शरणागती! पटना पायरेट्स पहिल्या स्थानी कायम
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील १०३ वा सामना यु मुंबा व पटना पायरेट्स या तुल्यबळ संघात खेळला गेला. रेडर्सचे वर्चस्व राहिलेल्या या सामन्यात प्रेक्षकांना हायस्कोरींग....
पटना पायरेट्सची घौडदौड कायम! गुजरातवर २० गुणांनी मोठा विजय
प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (४ फेब्रुवारी) तीन सामने खेळले गेले. दिवसातील तिसरा सामना पटना पायरेट्स व गुजरात जायंट्स या संघांमध्ये खेळला गेला. अत्यंत एकतर्फी झालेल्या....
जयपुरची पटनाला पटखनी! नोंदवला ५१-३० असा दणदणीत विजय
प्रो कबड्डी लीगच्या ८२ व्या सामन्यात पटना पायरेट्स जयपुर पिंक पॅंथर्स हे संघ समोरासमोर आले. स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ असलेला पटना या सामन्यात अगदी निराशाजनक....
दिल्लीची दबंग कामगिरी! पटनाला पराभूत करत पटकावले अव्वलस्थान
प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी (१८ जानेवारी) टॉप थ्री मधील दोन संघ पटना पायरेट्स व दबंग दिल्ली आमनेसामने आले. समान ताकदीच्या या दोन्ही संघांमध्ये ही लढत....
पटनाने उडवली बुल्सची दाणादाण! पवनची एकाकी झुंज
प्रो कबड्डी लीगमध्ये रविवारी (१६ जानेवारी) दुसऱ्या सामन्यात टॉप थ्री मधील बेंगलोर बुल्स व पटना पायरेट्स हे संघ भिडले. चाहत्यांना अत्यंत रोमांचक लढतीची अपेक्षा असताना....
जयपूरचा पटनाला दणका! वेगवान सामन्यात बेंगलोरने गुजरातला रोखले
प्रो कबड्डी लीगमध्ये शुक्रवारी (१४ जानेवारी) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या पटना पायरेट्सला पराभूत करत सर्वांना....
पटनाने केले यु मुंबाचे पानिपत! रेडर ‘तिकडी’चा धूमधडाका
बंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या ४७ व्या सामन्यात यु मुंबा व पटना पायरेट्स हे संघ आमनेसामने आले. चाहत्यांना तुल्यबळ लढतीची अपेक्षा असताना पटना....




















