Patna Pirates vs Begluru Bulls

Patna-Bengluru

पटणा पायरेट्सची विजयी घोडदौड सुरूच, बंगळुरू बुल्सला २ गुणांच्या फरकाने केले चितपट

फेब्रुवारी 15, 2022

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेला प्रो कबड्डीचा १२० वा सामना टेबल टॉपर पटणा पायरेट्स आणि....