Paul Collingwood Praises Rishabh Pant
व्वा रे पठ्ठ्या! पंतने विरोधी प्रशिक्षकालाही कौतुक करायला पाडले भाग; म्हणाले, ‘सलाम ठोकू इच्छितोय’
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या पुनर्निधारीत पाचव्या कसोटी सामन्यात धुव्वादार शतक केले आहे. या शतकी खेळीसह त्याने विक्रमांची रास घातली आहे.....






