PBKS Loss
PBKS vs RR: आरआरने पंजाबचा विजय रथ रोखला! श्नेयस अय्यरने पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं?
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने कबूल केले की, खराब गोलंदाजीमुळे संघाला मोठी किंमत मोजावी लागली; परिणामी, मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जला....






