pcb chairman jay shah demanding compensation for loss of revenue
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! जय शाहांकडे मागितले ‘ते’ पैसे, PCB अध्यक्षाची मेलद्वारे मागणी
सध्या क्रिकेटप्रेमी आशिया चषक 2023 स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. मात्र, स्पर्धा सुरू असतानाच एक वाद समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्पर्धेचा यजमान आहे, पण....






