Peter Siddle – Only bowler in the history of cricket to take a hat-trick on birthday
वाढदिवसाच्या दिवशीच हॅट्रिक घेणारा जगातील एकमेव गोलंदाज
प्रत्येक व्यक्तीसाठी वाढदिवस हा खास असतो. त्यादिवशी काहीतरी खास करण्याची त्याची इच्छा असते. त्यातही तो जर खेळाडू असेल तर त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी विशेष....






