Phill Carlson
दु:खद! ४००० धावा आणि १२० पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटरचे निधन
क्रिकेटविश्वातून एक दु:खद बातमी पुढे येत आहे. मंगळवारी (०२ ऑगस्ट) ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू फिल कार्लसन यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते.....






