picked

…म्हणून विंडीज विरुद्ध अश्विन ऐवजी जडेजाला मिळाली संधी, कोहलीने केला खूलासा

सप्टेंबर 6, 2019

भारतीय संघाचा नुकताच वेस्ट इंडीज दौरा संपला आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने वेस्ट इंडीजवर पूर्णपणे वर्चस्व ठेवताना टी20, वनडे आणि कसोटी मालिकेत विजय मिळवला आहे.....