Pitch Curetors

“वर्ल्डकपमध्ये आम्ही सांगू तशा खेळपट्ट्या द्या”, आयसीसी केली बीसीसीआयला सूचना

सप्टेंबर 20, 2023

भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी आयसीसीने भारतातील पीच क्युरेटर्सना विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.  आयसीसीने भारतीय क्युरेटर्सना स्पष्टपणे सांगितले आहे....