Play offs Qualification
MPL 2025: प्ले ऑफ्सच्या दोन जागा भरल्या, या संघांनी केले क्वालिफाय
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 मध्ये मंगळवारी (17 जून) दुपारी महत्त्वाचा सामना खेळला गेला. रत्नागिरी जेट्स विरुद्ध पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पाने....






