Players to hit most number of sixes in WTC

टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज, ‘या’ भारतीय खेळाडूंचा आहे दबदबा

साल २०१८ पासून आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेला सुरुवात केली होती. ही स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात आली असून जून महिन्यात १८ ते २२ तारखे ...