Players to hit six 6s in an over

टॉप ५: या खेळाडूंनी मारले आहेत ६ चेंडूत ६ षटकार

ऑक्टोबर 15, 2018

शारजाह येथे सध्या सुरु असलेल्या अफगाणिस्तान प्रिमिअर लीग(एपीएल) या स्पर्धेत रविवारी काबुल झ्वानन संघाच्या हजरतुल्ला झझाइने एकाच षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. ....