Playoff race 2025

IPL 2025 प्लेऑफ स्पर्धा चुरशीची, टॉप-4 मध्ये कोणात्या संघांना मिळणार स्थान?

मे 5, 2025

आयपीएलच्या 18व्या आवृत्तीत 54 सामने खेळले गेले आहेत. आता प्लेऑफच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले....