PM Relief Fund

आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या कारणासाठी मानले युवराजचे धन्यवाद

एप्रिल 19, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग देशात वाढत असलेल्या कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत आपले पूर्ण योगदान देत आहे. तो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून देशातील....