Pragyan Ojha Cheif Selector
एका कसोटीने प्रज्ञान ओझांची खुर्ची वाचवली; नाहीतर ‘हा’ माजी क्रिकेटपटू बनला असता मुख्य निवडकर्ता!
माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) राष्ट्रीय पुरुष वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार. बीसीसीआयने सोमवारी (१९ ऑक्टोबर) याबाबत अधिकृत निवेदन....






