Prashant Sutar

‘टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धा पुण्यातच राहणार’, स्पर्धा संयोजकांना आत्मविश्वास

जगभरातील आघाडीच्या टेनिसपटूंच्या सहभागाने टेनिस विश्वात आकर्षण ठरलेल्या टाटा ओपन महाराष्ट्रच्या पाचव्या पर्वानंतरही ही स्पर्धा भविष्यातही पुण्यात राहिल असा आत्मविश्वास स्पर्धा संचालक प्रशांत सुतार ...