predicting Wicket

Video: आॅस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आऊट होणार हे या दिग्गजाने आधीच ओळखलं!

डिसेंबर 9, 2018

अॅडलेड। भारत विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात चौथ्या दिवसाखेर(9 डिसेंबर) आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 49 षटकात 4 बाद 104....